औंधला जसा सांस्कृतिक वारसा आहे, तसा आधुनिकतेचा वसा आहे. इथल्या सुविधा त्याचीच साक्ष देतात,
शहरातील भव्यता,सुसज्जपणा येथे नसेलही,पण तत्परसेवा व माणुसकीचा ओलावा नक्कीच आढळणार!
छोटे छोटे रस्ते,त्या रस्त्यांच्या दुतर्फा असणारी झाडी,यामाईचा डोंगर,त्याच्या हिरवाईत दडलेली पायऱ्यांची वाट,हे निसर्गाचं लेणं पाहताना मन रमून जात.
शहरी वस्तीपासून दूर आलो म्हणून बँक, दवाखाना, पोस्ट, हॉटेल्स, पोलीस स्टेशन ...
कश्याचीच गैरसोय होत नाही
सेवा सुविधा : औंध... एक परंपरा !

स्वतंत्रपुर्व औंध संस्थान कालीन " एडवर्ड VII हॉस्पिटल " होते, नंतर स्वातंत्रोतर काळात त्याचे शासकीय ग्रामीण रुग्णालय, औंध मध्ये रुपांतर झाले.
सध्याचे इतर दवाखाने :

 

शासकीय ग्रामीण रुग्णालय, औंध.

-

-

श्री यमाई कृपा हॉस्पिटल, औंध

- डॉ. वी. बी. साळुंखे

- एम. बी. बी. एस.

भाग्यश्री क्लिनिक, औंध

- डॉ. अनिल खाडे

- फिजिशियन अॅन्ड सर्जन.

चैतन्य हॉस्पिटल, औंध

- डॉ. संतोष देशपांडे

- बी. ए. एम. एस.

सुश्रुषा क्लिनिक, औंध

- डॉ. संजय यादव.

-

श्री यमाई क्लिनिक, औंध

- डॉ. यु. के. देवळे

- डि. एच. एस. एस.

शुभांगी क्लिनिक, औंध

- डॉ. एल. आर. साठे

- बी. ए. एम. एस. ( मुंबई ).

पशुवैद्यकीय दवाखाना, औंध

- ( स्थापना सन १९६४ ).

-

| सेवा सुविधा.....
एडवर्ड VII हॉस्पिटल, औंध
एडवर्ड VII हॉस्पिटल, औंध

सध्या औंध मध्ये असणारी औषध दुकाने ( मेडिकल्स )

 

अजित मेडिकल्स, औंध

-

प्रो.प्रा.  अजित गाडे.

संगम मेडिकल्स, औंध 

-

प्रो.प्रा. सिकंदर आतार.

सार्थक मेडिकल्स, औंध 

-

प्रो.प्रा. सुकटे ब्रदर्स.

सिद्धी मेडिकल्स, औंध 

-

प्रो.प्रा. सुनील देशमुख.

| सेवा सुविधा.....
ग्रामीण रुग्णालय, औंध

औंधमध्ये खालील ठिकाणी राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.

 

१ शाशकीय विश्रामधाम, औंध ( जिल्हापरिषद निवास स्थान )
२ श्री. यमाईभक्त निवास, औंध
३ कुणाल लॉंज, औंध
| सेवा सुविधा.....
शाशकीय विश्रामधाम, औंध

ट्रिंग...ट्रिंग टेलिफोन .....

मानव बुद्धीने तसा फारच चौकस त्याला जेव्हा,देव एकमेकांना पुष्पक विमानातून भेटत असं समजलं तेव्हा त्याने विमानाचा शोध लावला, संजयने रणांगणावर घडणारं महाभारताच युद्ध राजवाड्यात धृतराष्ट्राला डोळ्यानं पाहून सांगितलं तेव्हा टी. वी. चा शोध लावला आणि हे विश्वविधाते मनात येईल तेव्हा परस्परांशी संवाद साधत हे कळल तेव्हा टेलिफोन जन्माला आला. आपण परमेश्वर नाही पण ते सुज्ञ मानव आहोत चला मग त्या टेलिफोन सुविधेचा लाभ घेऊन पाहूया .

औंधमधील महत्वाचे टेलिफोन ( दूरध्वनी ) क्रमांक :

 

क्रं.

ठिकाण

दूरध्वनी क्रमांक

औंध पोलीस स्टेशन

(०२१६१) २६२२३३

ग्रामपंचायत, औंध

(०२१६१) २६२१५७

औंध बसस्थानक

(०२१६१) २६२२८७

तलाटी कार्यालय, औंध

-

पोस्ट ऑफिस, औंध

(०२१६१) २६२२२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, शाखा औंध

(०२१६१) २६२२८५

शाशकीय विश्रामधाम, औंध

जिल्हा परिषद सातारा
२३३८४५ (ओ),२३२४०९ (आर)

बँक ऑफ महाराष्ट्र, औंध

(०२१६१) २६२२२६

स्टेट बँक ऑफ इंडिया, औंध

(०२१६१) २६२२२७

१०

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, औंध

(०२१६१) २६२२३७

११

श्री. यमाई देवस्थान ट्रस्ट, औंध

(०२१६१) २६२३३३

१२

श्री. यमाईभक्त निवास, औंध

(०२१६१) २६२१५७

१३

ग्रामीण रुग्णालय, औंध

(०२१६१) २६२२४४

१४

श्री. भवानी चित्र संग्रालय व ग्रंथालय, औंध

(०२१६१) २६२२२५ / २६२२३०

१५

अग्निशमन दल

सातारा - १०१,
कराड - १०१,२२२४४४,
फलटण - १०१,२२१३३३

१६

टेलीफोन एक्सचेंज

(०२१६१) २६२२९८ / २६२२९९

१७

अम्बुलंन्स

सातारा - १०२,२३७८२७,
कराड - १०२,२२२४५९,
फलटण - २२१३३३

| सेवा सुविधा.....
औंध पोलीस स्टेशन
ग्रामपंचायत, औंध ( जुनी इमारत )
श्री. यमाईभक्त निवास, औंध